“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं अनावरण”

0
313

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे.

दरम्यान, 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

“बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये”

या देशाला भारत नाही हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे- संभाजी भिडे

“जयंत पाटील पात्रता नसताना राजकारणात आले आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here