बाळासाहेब ‘मातोश्री’त होते म्हणून चित्रपटसृष्टी सुरक्षित होती- उर्मिला मातोंडकर

0
552

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजीपार्कवर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर उपस्थित होत्या. यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आज मी शिवसेनेचा हिस्सा आहे. मात्र बाळासाहेबांबाबत नेहमीच आदर होता. बाळासाहेब मातोश्रीत होते म्हणून चित्रपटसृष्टीत सुरक्षित होती. आमच्याकरिता बाळासाहेब आणि त्यांचे विचार अजूनही तसेच आहेत, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“माणुसकीला काळीमा फासणारी घटना! गावकऱ्यांनी जळतं टायर कानावर फेकत हत्तीला पेटवलं”

उपमुख्यमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे की…; निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं- संजय राऊत

“आघाडीत बिघाडी करायची नाही, त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here