“आघाडीत बिघाडी करायची नाही, त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही”

0
364

नांदेड : मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. आता यावर काँग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं काम उत्तम सुरु आहे. मला आघाडीत बिघाडी करायची नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, अशोक चव्हाण नांदेडमधील भोकरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

“जनतेसाठी जो झटतो, त्याला लोक कधीही विसरत नाहीत”

झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजप आंदोलन करु शकताे- जयंत पाटील

…पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे; निलेश राणेंचा अजित पवारांना टोला

अण्णा हजारे यांचं मन वळवण्यात देवेंद्र फडणवीसांना अपयश; अण्णा उपोषणावर ठाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here