चौंडी गावात राम शिंदेना धक्का; रोहित पवारांची बाजी

0
544

अहमदनगर : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी आज होणार होत आहे.

चौंडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे यांना मोठा धक्का दिलाय. राम शिंदे यांच्या चौंडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवार गटाचा विजय झालाय.

चौंडी ग्रामपंचायतीतील 9 पैकी 7 जागांवर रोहित पवार यांच्या गटानं विजय मिळवला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला 2 जागा राखण्यात यश मिळालं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सातारामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”

“धनंजय मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करु नये”

चंद्रकांत पाटीलांना त्यांच्याच मूळगावात मोठा धक्का; खानापूरमध्ये शिवसेनेचा भगवा

हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवारांची सत्ता कायम; आदर्श ग्राम पॅनल विजयी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here