“संभाजी महाराज माफ करा आम्हांला, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या”

0
604

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

छत्रपती संभाजी महाराज आम्हाला माफ करा तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या ह्या पेक्षा मोठं दुर्भाग्य काही नाही. ज्या संभाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य स्वराज्यासाठी संपवलं त्यांचा आपण रोज अपमान करतोय हेदेखील शिवसेनेला भान नाही., असं ट्विट करत निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबाबोंब; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

नाशिकमध्ये भाजपला धक्का; 2 मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश

“राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी”

तुम्ही मर्द असाल तर…; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here