“रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक”

0
147

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली.

अलिबागमध्ये राहणाऱ्या इंटिरियर डिझाईनर अन्वेय नाईक यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येसाठी अर्णब गोस्वामी यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला होता. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

डेव्हिड वाॅर्नर-वृद्धिमान साहाची नाबाद शतकी पार्टनरशिप; हैदराबादचा मुंबईवर 10 विकेट्सनी विजय

सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार- नारायण राणे

महाराष्ट्र सरकार ह्या घुसखोरांना केव्हा हुसकावणार?; मनसेचा राज्य सरकारला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here