“साहेब तुम्ही लवकर राष्ट्रवादीत या”

0
150

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर आज जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली.

मुक्ताईनगर इथल्या घरी जात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते एकनाथ खडसेंना भेटले. यानंतर साहेब तुम्ही लवकर राष्ट्रवादीत या, अशी विनंती या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंना केली. यावर एकनाथ खडसे यांनीही राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांचं हसत हसत स्वागत केलं.

महत्वाच्या घडामोडी-

पब, बार, रेस्टॉरंट खुले ठेवून नाईटलाईफची काळजी राजपुत्र करीत आहेत..हे दुर्दैवी चित्र; आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

औरंगाबाद हादरलं!! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, चिमुकलीचा ओठ तुटला

…अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल; बाळा नांदगावकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

“सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here