99 टक्के शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

0
210

मुंबई : शिवसेनेतेल्या 99 टक्के शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संज्या राऊतला किंमत देत नाही व नेता मानत नाही. संज्या 99% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संज्याला फाट्यावर मारतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सोडलं माैन; म्हणाले…

धनगर आरक्षणासाठी शुक्रवारी राज्यभरात आंदोलन; पंढरपुरात ढोल वाजवणार- गोपीचंद पडळकर

जिम, रेस्टाॅरंट सुरू करा; रोहित पवार यांची राज्य सरकारला विनंती

“सविनय कायदेभंग प्रकरणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह तिघांना अटक”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here