भाजपच्या ‘या’ आमदारच्या गाडीचा अपघात

0
498

मुंबई : भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसार लाड यांच्या गाडीचा आज भीषण अपघात झाला. हा अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झाला. कामशेत बोगद्यानंतर टोल नाक्यजवळ हा अपघात घडला आहे.

सुदैवाने या अपघातात प्रसाद लाड यांना कोणतीही इजा झाली नाही. ते सुखरुप आहेत. मात्र, या अपघातात त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे.

दरम्यान, माझी काळजी करणाऱ्या आणि काळजीपोटी फोन करणाऱ्या सर्वांना सांगू इच्छितो की, मी सुखरुप आहे. मी माझा अहमदनगरचा दौरा करण्यासाठी पुढे जात आहे. तरी आपण केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद”, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पार्थच्या जिव्हारी लागलं असेल, पण तो सर्वांचा सन्मान करतो; आत्याकडून पार्थचं कौतुक

महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे; मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन

पार्थ प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…..

…त्यामुळे फडणवीसांनी तिकडेच राहावे; बिहारच्या प्रभारीपदावरुन काँग्रेसचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here