“शिवसेनेसोबतच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा म्हणाले…; उद्धव ठाकरेंनी मला…”

0
654

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेबरोबरच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे.

आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. तसेच महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एकदा बोलावलंही होतं, पण त्यांची यावर बोलण्याची हिंमत झाली नाही, असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : जितेंद्र आव्हाडांनी तोंड बंद ठेवावं, अन्यथा…; मनसेचा इशारा

दरम्यान, शिवेसेनेसोबत आमची युती होऊ शकते. आता करायची की नाही हे शिवसेनेने ठरवावं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून ते…; चंद्रकांत पाटील

भाऊ दवाखान्यात दाखल झाल्याचं कळताच दोन्ही बहिणी धावल्या; तब्बेतीची केली विचारपूस

गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here