ट्रेंट बोल्टची घातक गोलंदाजी; मुंबईने चेन्नईला 114 धावांत रोखलं

0
188

दुबई : आजच्या आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स समोर विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावत 114 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक 47 चेंडूत 52 धावा केल्या. तर मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टने 4, जसप्रित बुमरा व राहूल चहरने प्रत्येकी 2, तर नॅथन कुल्टर नाईलने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला; जाहीर केलेल्या पॅकेजवरून फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

नाथाभाऊ काय चीज आहे हे तुम्हाला दाखवून देऊ- शरद पवार

पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत, म्हणजे राजकारणात मजा येईल- गुलाबराव पाटील

“एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here