पडळकरांच्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही पण…; निलेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा

0
207

मुंबई : शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती.त्यानंतर राष्ट्रवादीत वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे नेते पडळकरांचा समाचार घेत आहेत. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत. पडळकरांच्या त्या वक्तव्याचं समर्थन मी करत नाही पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या किंवा कार्यकर्त्याच्या कोण अंगावर जाणार असेल तर लक्षात ठेवा. जशास तसे उत्तर देऊ, असं निलेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न करु नका; धनंजय मुंडेंची पडळकरांवर टीका

शरद पवार हे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत; पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य

“गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचं उद्या पुण्यात आंदोलन”

“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना”- गोपीचंद पडळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here