Home महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने आरोप करणं हे…; शिवसेना नेत्याची टीका

देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने आरोप करणं हे…; शिवसेना नेत्याची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी सातारा येथे बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी काळात शिवसेना राज्याबाहेर वाढलेली दिसेल, असं देखील म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने आरोप करणं हे गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. ते आरोप करतात पुढे काय होतं हे आपल्याला माहिती आहे. राज्याचं अर्थचक्र पुन्हा रूळावर येतेय, असं शंभूराज देसाई म्हणाले.

हे ही वाचा : मनसेची अनोखी बॅनरबाजी; शिवसेनेचं अभिनंदन करणारा उलटा बॅनर लावला

शंभूराज देसाई यांनी अर्थसंकल्प सादर करताना सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही सरकारने घेतली असल्याचं म्हटलंय. विरोधी पक्षाच्या नेत्यांना टीका करायची आहे तर करू द्या. देशात महाराष्ट्र नंबर वन करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू झालाय, असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणारच; देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात निर्धार

भाजपला राज्यात पुन्हा येऊन देणार नाही; शरद पवारांनी फोडली डरकाळी

“राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; मंत्री नवाब मलिक यांच्या खात्यांचा पदभार दुसऱ्या मंत्र्यांना देणार”