मोठी बातमी; संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड

0
230

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत  यांच्या घरी ईडीची धाड पडली असून गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे.

सकाळी 7 वाजताच ईडीचं पथक राऊतांच्या घरी पोहोचलं. एसआरपीएफच्या जवानांसह या अधिकाऱ्यांनी राऊतांच्या घरावर धडक दिली. गेल्या दोन तासापासून राऊत यांच्या घराची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. काही कागदपत्रं तपासण्यात येत आहेत. तसेच राऊतांची चौकशीही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : ‘राज्यपालांच्या वक्तव्याशी मी…’; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

ही कारवाई बराच वेळ चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेचे आमदार आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊतही राऊत यांच्य मैत्री बंगल्यावर हजर झाले आहेत.

दरम्यान, सीआरपीएफच्या जवानांनी बंगल्याचे गेट लावून घेतले असून कुणालाही आतमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंना मोठा झटका; बाळासाहेबांचे ‘हे’ नातू शिंदे गटात सामील

“या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा”

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here