“देवेंद्र फडणवीस राजकारणातील सर्वात लबाड माणुस”

0
716

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील सर्वात लबाड माणूस आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी केली.

जनतेचा पाठिंबा असलेले अर्थात मास लीडर संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत असल्याचा घणाघात गोटे यांनी केला. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काही मास लीडर नाहीत. त्यांच्या बोलण्यानं सत्य लपत नाही, असा टोमणा अनिल गोटे यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, अनिल गोटे मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“….पण जनता तुम्हाला ‘पळ’ काढायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही”

पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही- चंद्रकांत पाटील

थोरात साहेब, तुम्ही आम्हांला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ; मुख्यमंत्र्यांचा चिमटा

…म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरून ऐकण्यात आले- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here