“वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची”

0
318

नाशिक : वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, असा पलटवार संजय राऊत यांनी यावेळी केला. संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने 5 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना यावेळी दिल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“मुंबई पाण्याने भरी, मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ही कोणाची जबाबदारी”

लसीकरणाचा 6 हजार कोटींचा चेक कुठे गेला?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

“राहुल गांधींनी आता स्वतः भाजपात प्रवेश करावा हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय”

कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच; कधीही येतो, कधाही जातो- राखी सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here