पूजा चव्हाण प्रकरणात भाजपनं राज्य सरकार विचारले ‘हे’ 14 प्रश्न

0
165

मंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी  राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं गेलं आहे. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. अशातच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांना या प्रकरणावरून 14 प्रश्न विचारले आहेत.

विधानपरिषद विरोधी पक्षनेता म्हणून पूजा चव्हाण यांच्या आत्म’हत्या’ प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांना माझे काही प्रश्न आहेत. मविआ सरकारकडून जनतेसह सर्वांनाच या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत’, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

प्रविण दरेकरांनी विचारलेले प्रश्न खालीलप्रमाणे:-

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत- आशिष शेलार

राज्यातील कोणताही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार- नारायण राणे

संजय राठोड याला चपलेनं झोडला पाहिजे- चित्रा वाघ

बलात्कार करणाऱ्या लोकांना हे सरकार पाठीशी घालतंय- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here