राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वर्तन त्या पदाला न शोभणारं- राजू शेट्टी

0
215

सांगली :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वर्तन आश्चर्य वाटणारे आहे, त्या पदाला न शोभणारे आहे, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वर्तन आश्चर्य वाटणारं आहे. कोश्यारींचं वर्तन त्या पदाला न शोभणारं आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या काळात घटनात्मक पदांचं अवमूल्यन होत असून ते लोकशाहीला घातक आहे, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आपले पद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात- चंद्रकांत पाटील

शरद पवारांना ‘या’ वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच…; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही, त्यासाठी बांधावर जावं लागतं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here