केंद्रात गो गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही- रुपाली चाकणकर

0
1127

मुंबई : केंद्रात गो गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर टिकास्त्र सोडलं.

साहेब तुमच्या बोलण्याला महाराष्ट्रात तरी अर्थ नाही.केंद्रात गो गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही. आठवले म्हणून पाठवले, असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोना गो.. कोरोनो गो…. नंतर आता ‘महाविकास आघाडी गो’, असं म्हणावं लागेल, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावरुन रुपाली चाकणकर यांनी आठवलेंवर निशाणा साधला.

महत्वाच्या घडामोडी-

एक दिन हम बजा देंगे कोरोना के बार…, रामदास आठवलेंनी रचली कविता

आता कोरोनो गो नाही तर ‘महाविकास आघाडी गो’,असं म्हणावं लागेल- रामदास आठवले

“मी कोरोना गो’ म्हटल्यामुळे जास्त रूग्ण सापडले नाहीत”

“महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे म्हणून शिवजयंती ही तिथीनुसार साजरी करावी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here