‘ही विधानसभा शेवटची’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या घोषणेमुळं राजकीय खळबळ

0
819

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि गडचिरोलीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर मोठी घोषणा केली आहे.

हे ही वाचा : “शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन करावं”

‘ही विधानसभा शेवटची’, अशी घोषणा धर्मराव आत्राम यांनी घोषणा करत आत्राम यांनी भविष्यात दिल्लीत नेण्याची गळ शरद पवार यांना घातली आहे. आत्राम यांच्या या घोषणेमुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज अर्थात वडसा परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आत्राम यांनी शरद पवारांना थेट मंचावरूनच गळ घातली.

महत्वाच्या घडामोडी –

“नाना पटोले यांनी पुन्हा घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”

अनिल देशमुखांना जो त्रास दिला जातोय, त्याचा एक-एक मिनिट मी वसूल करणार- शरद पवार

“जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here