न्यूड ऑडिशनला नकार दिल्यानं, मला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

0
2

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. एका अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन राज कुंद्रा यांना ही अटक केली आहे.

राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. यावर आता अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिनं देखील काही धक्कादायक खुलासे करत राज कुंद्रावर आरोप केले आहेत. सागरिकाने नुकतीच एका वृत्त वाहिणीला मुलाखत दिली. त्यात तिने आरोप केले आहेत.

राज कुंद्राने एका फिल्मसाठी सागरिकाला न्यूड ऑडिशन देण्यास सांगितलं होतं. मात्र, सागरिकाने ते ऑडिशन देण्यास नकार दिला यामुळे सागरिकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती, असा आरोप सागरिकाने केला आहे. तसेच मला आता देखील खूप भिती वाटत आहे. लोक मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत आहेत आणि मला राज कुंद्राने काय चुकी केली? असा प्रश्न विचारत आहेत., असंही सागरिकानं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा धोका टाळण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे- जयंत पाटील

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलंय, त्यामुळे..; राज ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना संदेश!

“कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील”

“सांगलीतील परिस्थिती गंभीर होत चालली आहे, प्रशासनाला ताबडतोब हालचाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here