“आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा”

0
544

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचे पडसाद लोकसभेतही उमटलेले पाहायला मिळाले. यावरून खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, अशी मागणी केली. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत नवनीत राणांवर हल्लाबोल केला.

नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा , कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे., असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणांना चांगलंच सुनावलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ए भाई, तू जो कोण असशील…; अमृता फडणवीसांचा भाई जगताप यांना इशारा

“…त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”

सत्ता नसल्यामुळे भाजप अस्वस्थ, म्हणून…- बाळासाहेब थोरात

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here