पूजाला होता ‘हा’ आजार; आई-वडिलांनी दिली माहिती

0
289

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोडला आज पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र त्याआधी पोलिसांनी पूजाच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

पूजाला सोरायसीस नावाचा आजार होता. त्याबाबत तिच्यावर उपचारही सुरू होता, त्या गोळ्यांमुळे तिला चक्कर आली असल्याची शक्यता आहे, असं पूजाच्या आई-वडिलांनी जबाबामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार आहे.पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे हा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर होईल. या अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही”

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! अरूण राठोडला पोलिसांनी घेतलं ताब्यात

‘तू बोलतो किती? तुझी औकात किती?; अमोल मिटकरींची पडळकरांवर नाव न घेता टीका

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here