“शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोनामुक्त”

0
160

मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती सांगितली आहे.

तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळेच आज, मी कोरोनावर मात करून घरी परतले. सोबतच योग्य आहार, योग, प्राणायाम, ज्ञानधारणा आणि वाचन केल्यामुळे लवकर बरे होण्यास मदत मिळाली. सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या., असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आठवलेंचा एक आमदार-खासदार तरी आहे का?; आठवलेंच्या ऑफरवर शरद पवारांचा टोला

“राज्य सरकारकडून दसरा, नवरात्राैत्सवाची नियमावली जाहीर”

कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

“उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here