सचिन तेंडुलकरचा ‘हा’ रेकॉर्ड फक्त विराट कोहलीच मोडू शकतो- इरफान पठाण

0
183

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली हा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या 100 आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रम मोडू शकतो असं मत भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने व्यक्त केलं आहे. तो स्टार स्पोर्टर्स शो मध्ये बोलत होता.

विराटने फारच कमी कालावधीत बरेच काही साध्य केले आहे. मला आशा आहे की 100 शतकांचा विक्रम मोडणारा खेळाडू भारतीय असेल. विराटमध्ये क्षमता आणि फिटनेस आहे. जो त्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप महत्वाचा आहे, असं इरफान पठाण यानं म्हटलं आहे.

दरम्यान, कोहली हा 100 आकड्यापासून 30 ने मागे आहे. मी आशा करतो की सेवानिवृत्ती घेण्यापूर्वी तो हे साध्य करेल. मला आशा आहे की हे लक्ष्य त्याच्या मनात असेल, असंही इरफान पठाण याने म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे; दोषींवर तत्काळ कारवाई- एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची बाधा

तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण; स्वत: ट्विट करत दिली माहिती

परीक्षांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here