“देशातील मावळा ‘हे’ कधीही सहन करणार नाही”

0
308

मुंबई : भाजपने ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केलं.  सोशल मीडियावर या पुस्तकाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला जात आहेयावर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना देशातील मावळा कधीही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अपमान करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही,’ असा इशारा धनंजय मुंडे यांनी भाजला दिला आहे.

दरम्यान, आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना हे मान्य आहे का? असा सवाल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘हे’ लक्षात ठेवा, नाहीतर गाठ महाराष्ट्राशी आहे; जयंत पाटील यांचा भाजपला इशारा

तुम्हाला हे मान्य आहे का? शिवरायांचया वंशजांनो काहीतरी बोला; संजय राऊत आक्रमक

जावई बापूंनी आता डोंबिवलीकडे लक्ष द्यावे; मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

आम्ही या सरकारला कायमची सत्ता दिलेली नसून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here