धमकी प्रकरणावर आता खुद्द, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

0
470

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, यानंतर राज्यातील वातावरण तापले असून यावरून आता खुद्द शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कुणी धमक्या देऊन आवाज बंद करू शकेल, असं वाटत असेल तर त्यांचा हा गैरसमज आहे., असं शरद पवार म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; रोहीत पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले.. या सरकारला थोडं तरी….

कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेचा यंत्रणा आहे, त्या पोलीस दलावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्याची चिंता मी करत नाही. पण त्याचबरोबर ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही., अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

निलेश राणेंची शरद पवारांवर टीका; भाजपाच्या ‘या’ नेत्याकडून घरचा आहेर

“मोठी बातमी! रात्री 11 नंतर छत्रपती संभाजीनगर, बंद म्हणजे, बंदच; काय आहे कारण?”

“सांगलीतील, रिलायन्स ज्वेलसवर पडलेल्या दरोड्यातील 4 संशयितांची, रेखाचित्रं पोलिसांकडून जारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here