सत्तेसाठी उध्दव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजपच्या ‘या’ नेत्याचा आरोप

0
256

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावची सभा झाली. या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर उध्दव ठकरेंनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींसह त्यांच्या पक्षातील नेत्यांना खडे बोल सुनावले. यावरून आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चिमटा काढला.

हे ही वाचा : …म्हणून मी चंद्रकांत पाटलांबरोबरच्या बैठकीतून बाहेर पडलो; रवींद्र धंगेकरांनी केला खुलासा

औंरंगाबादमधील औरंगजेबच्या कबरीवर फुले उधळण्यात आली होती. त्यावेळी मात्र हे शांत बसले होते. मात्र आता हातातून सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना स्वातंत्र्यवीर सावरकर आदर्श वाटू लागले असल्याचा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व हे बेगडी प्रेम आहे. त्यांनी भाजपच्या पाठीत सत्तेसाठी खंजीर खुपसला, अशी टीकाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी उध्दव ठाकरेंवर केली.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी; माजी मंत्री छगन भुजबळांची तब्येत बिघडली, वाटेतच हाॅस्पिटलमध्ये केलं दाखल”

माजी क्रिकेटर केदार जाधवचे वडील पुण्यातून गायब; मोबाईलही बंद असल्यानं केदार टेन्शनमध्ये

पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधील तरुणाने घातली राज ठाकरेंना साद, म्हणाला… तर हिंदूंचे भविष्य वाचेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here