“पालघरमध्ये शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात, अपक्ष नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश”

0
928

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारत पालघर पंचायत समितीवर शिवसेनेनं आपला झेंडा फडकवला. शिवसेनेला मिळालेल्या या यशानंतर आता शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात झाली आहे. वेवुर येथील एक अपक्ष नगरसेवकानं शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पालघर जिल्ह्यातील वेवुर येथील प्रभाग क्रमांक 4, हनुमान टेकडी येथील अपक्ष नगरसेवक प्रविण मोरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन हाती बांधलं. यावेळी शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार रवींद्र फाटक हे देखील उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजप आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ, आमदारकी धोक्यात?”

‘चोरुन दाखवलं, मारून दाखवलं, करून दाखवलं’, अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

मनसेत पक्ष प्रवेशाचं वादळ ; ‘या’ प्रसिद्ध उद्योजकासह शेकडो समर्थकांचा मनसेत प्रवेश

महाराष्ट्र बंदवेळी शिवसैनिकांची रिक्षा चालकाला मारहाण, उपमहापौरांच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here