“भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; ‘या’ महिला नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

0
610

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रायगड : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्या मतदारसंघातील पालीच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गीता पालरेचा यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. तसेच हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील भाजप कार्यालयात पार पडला.

हे ही वाचा : “काँग्रेसची यशस्वी खेळी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

दरम्यान, गीता पालरेचा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“भर पत्रकार परिषदेत बोलताना, उदयनराजेंना अश्रू अनावर, म्हणाले, मेलो असतो तर बरं झालं असतं…”

राहुल गांधींवरील टीकेला आता काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, राज ठाकरेंनीच आपला मेंदू गहाण ठेऊन…

अरे गधड्या, सावरकरांवर बोलायची तुझी लायकी तरी आहे का?; राज ठाकरेंचा राहुल गांधींवर घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here