भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; ‘या’ नेत्यासह अनेकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

0
648

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रायगड : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : कोणत्याही चित्रपटात जर पाकिस्तानी कलाकार दिसल्यास…; मनसेचा बाॅलिवूडला धमकीवजा इशारा

माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभागातील चिंचवली ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपसरपंच अश्विनी महेश कडू यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अशोक गणपत दायते, रोशनी राकेश जाधव, आनंद सुरेंद्र राजभर, निलेश राशिनकर, संतोष शंकर जामदार, रितेश निवाते आदी मान्यवरांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी आमदार महेश बालदी व दक्षिण रायगड भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा हेदेखील उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती बरखास्त होणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

“राज्यात आता महाविकास आघाडीचं मोठं शक्तीप्रदर्शन; गांधी-ठाकरे-पवार एकत्र येणार?”

जितेंद्र आव्हाडांच्या विनयभंग प्रकरणावर आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here