पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीसांचं महत्वाचं विधान, म्हणाल्या…

0
424

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलं आहे.

तो गनिमी कावा होता. भविष्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या जीवनावर आधारित एखादे पुस्तक येईल, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचा ‘तो’ पाचवा नेता अजित पवार नाही; भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी स्पष्टच सांगितलं

देवेंद्र फडणवीस हुडी घालून, गॉगल तसेच मास्क लावून बाहेर जायचे. ते कोणाला भेटत होते याबद्दल मला माहिती नाही. ते एकनाथ शिंदे, अजित पवार होते की अशोक चव्हाण होते, याबाबत मला माहिती नाही. तो गनिमी कावा होता. भविष्यात दवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची पुस्तकं येतील. त्यांच्या जीवनात सांगण्यासारखे खूप काही आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही”

“माझी निष्ठा उद्धव ठाकरेंच्या पायाशी, मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार; ‘या’ आमदारानं बंडखोरीच्या चर्चा फेटाळल्या”

राष्ट्रवादीच्या 5 मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस येणार, ‘या’ भाजप खासदाराचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here