मनसेत पक्ष प्रवेशाचा धुमधडाका सुरुचं; अनेक युवक कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

0
669

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसेचे काही नेते शिंदे गटात दाखल झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता अशातच मनसेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन मनसे राज्य उपाध्यक्षा अल्का टेकाम आणि महिला जिल्हाध्यक्षा अर्चनाताई बोदाडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नगराध्यक्षा प्रियाताई लाभाने, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, यांच्या प्रमुख उपस्थितीत वणी तालुक्यातील कोना गावातील असंख्य महिला, युवक व पुरुषांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला

हे ही वाचा : शिवसेनेचा भाजपाला धक्का; भाजपाच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वैशाली तायडे, ज्योती मेश्राम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शंकर पिंपळकर, रोशन शिंदे , वैभव पुराणकर , नितीन हनुमंते यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मुंबै बँकेवर भाजप-राष्ट्रवादीची सत्ता; भाजपाकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद

हिंमत असेल तर महापौरांची निवड जनतेतून करा; मनसेचा शिंदे सरकारला इशारा

“बंडखोरीमुळे शिवसेनेच्या ताकदीत वाढ; लोहारा-उमरगा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here