उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंचा राजकीय गेम केला; शिंदे गटातील ‘या’ आमदाराचा धक्कादायक आरोप

0
452

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज आयोजित कार्यक्रमात बोलताना, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर आरोप केला.

शिवसेनेचे कार्यध्यक्ष बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राजकीय गेम केला, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. ते बुलढाण्यात एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

हे ही वाचा : “मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 20 मिनिटं खलबतं; चर्चांना उधाण”

उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता. शिवसेनेचा संबंध केवळ राज ठाकरे यांच्याशी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनायचे होते. तेव्हा त्यांच्या पुढे सर्वात मोठी अडचण ही राज ठाकरे यांची होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवत राज ठाकरेंचा राजकीय गेम केला, असं गायकवाड म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“पुन्हा महाविकास आघाडीची सरशी; ‘या’ निवडणूकीत 5 जागांवर बाजी मारली, तर भाजपच्या पदरी काय?”

… मग कळेल कोन आहे की मशाल; नितेश राणेंच्या ‘मशाल’ चिन्हावरूनच्या टीकेवर ठाकरे गटाचा पलटवार

युतीबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले, भाजपला उद्धव ठाकरेंप्रमाणे, एकनाथ शिंदेही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here