सांगलीत मनविसेचा धुमधडाका; शेकडो तरुणांंचा आज मनसे विद्यार्थी सेनेत जाहीर प्रवेश

0
901

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पक्ष वाढीसाठी सक्रिय झाले आहेत. अमित ठाकरे हे पदाधिकारी आणि कॉलेजमधील नवीन तरुण तरुणींना प्रत्यक्ष भेटत आहेत. तसेच त्यांच्याशी संवादही साधत आहेत.

विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीत शेकडो तरुणांनी मनसे विद्यार्थी सेनेत जाहीर प्रवेश केला.

हे ही  वाचा : आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाची विकेट पडणार?; भाजप की महाविकास आघाडी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस गजानन काळे, मनसे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. तानाजी सावंत उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

“मेहबूब शेख बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण; पिडीतेची चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल”

देवेंद्र फडणवीस आमच्या संपर्कात, ते आम्हांलाच मत देतील- बच्चू कडू

“मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली अनोळखी कार, अपघात थोडक्यात वाचला, ठाकरे स्वत: चालवत होते गाडी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here