भाजपचा शिवसेनेला मोठा; शिवसेना महिला आघाडीतील अनेक महिलांचा भाजपमध्ये प्रवेश

0
880

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर संघटक संध्या सुरेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला शिवसैनिकांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

हे ही  वाचा : राज ठाकरेंचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मनसैनिकांकडून पत्र वाटप, रोज 2500 पुणेकरांच्या भेटीला

दरम्यान, यावेळी निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी गटनेते मनोहर डुंबरे, महिला मोर्च्याच्या अध्यक्ष मृणाल पेंडसे उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलल्यामुळे, उपमुख्यमंत्री बोलले नाहीत”

ऋतुराज गायकवाड-ईशान किशन चमकले; करो वा मरोच्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

राज्यपाल महोदय, घर चांगलं बांधलंय, एक्सचेंज करायचं का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here