‘भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष’; भाजपच्या माजी आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

0
369

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष आहे, असं म्हणत भाजपच्या माजी आमदारानं काँग्रेसशी हात मिळवणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. चरण वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

हे ही वाचा : “मनसेचा विजयी झेंडा फडकला, ‘या’ निवडणूकीत मनसेनं 13 पैकी 13 जागांवर मारली बाजी”

आपली जागा वाचविण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला निष्काषित केले असून भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष आहे, असं चरण वाघमारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे आमदार चरण वाघमारे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंवर बोलावं इतकी संजय राऊत यांची पात्रता नाही; मनसेची टीका

अयोध्या दाैऱ्यासाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची मदत घ्यावी; शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांचा सल्ला

महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here