“अग्रलेखातून राज साहेबांवर टीका करणाऱ्या ‘संजय’ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे का?”

0
737

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला आहे. भाजपनंतर आता मनसेनंही शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा : एटापल्ली नगरपंचायतीत दोन अपक्षांचा शिवसेनेत प्रवेश; नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता येणार?

करोना च्या पहिल्या लाटे मध्ये जेव्हां राजसाहेबांनी वाईन शॉप चालू करा कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?, असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

काँग्रेसचा शिवसेनेला दणका, भिवंडीतील ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

गोव्यासाठी काँग्रेसनं अन् भाजपनं नेमका किती खर्च केला? अमित शाहांनी वाचला पाढा, म्हणाले…

‘आजच्या दिवशी महात्मा गांधीजींचा वध नथुराम गोडसेने केला’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here