तबलिगी प्रकरणावरुन राजकारण करू नका- देवेंद्र फडणवीस

0
228

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.  यावेळी त्यांनी रेशन दुकानातून मिळणार्‍या धान्यासंदर्भात शासन पातळीवर योग्य उपाययोजना होत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

तबलिगीमधील संशयितांवर कठोर कारवाई करावी आणि ज्यापद्धतीने गृहमंत्री अनिल देशमुख विधान करीत आहेत, ते पाहता लक्ष हटविण्यासाठी राजकारण केले जाऊ नये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आरोग्य कर्मचार्‍यांना प्रमाणीत कीट्स उपलब्ध करून देण्यात याव्यात, राज्य सरकारनं ती खरेदी करावी, असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

“मला माफ करा, पण त्याशिवाय पर्याय नव्हता”

मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही; देवेंद्र फडवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत- रुपाली चाकणकर

मारहाण झालेल्या ‘त्या’ तरुणाला भेटण्यासाठी मला जाऊन देत नाहीत- किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here