लवकरच सांगली जिल्ह्यातील काही माजी आमदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार; जयंत पटलांचं मोठं वक्तव्य

0
377

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगली जिल्ह्यातील काही माजी आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

“राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. प्रत्येक गुरुवारी मोठ्या संख्येने नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत, सांगलीत पण काही दिवसात इनकमिंग झालेले दिसेल,” असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

दरम्यान, सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केले. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी कोणाचा प्रवेश होणार आहे याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.

महत्वाच्या घडामोडी –

टिपू सुलतान नावाला भाजपचा जोरदार विरोध; अस्लम शेख म्हणतात, भाजप नेत्यांनी..

मोदी सरकारला बाळासाहेबांना पद्मविभूषण व भारतरत्न का द्यावसा वाटला नाही?; संजय राऊतांचा सवाल

“मुंबई हादरली; वांद्रयात चार मजली इमारत कोसळली, 15 जण जखमी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here