कोरोना गो हा टिंगल-टवाळीचा विषय नाही- रामदास आठवले

0
378

मुंबई : कोरोना गो हा टिंगल-टवाळीचा विषय नाही तर तो एक प्रतिमात्मक नारा आहे, असं केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

कोरोना हा विषाणू लवकरात लवकर भारतातून आणि जगातून हद्दपार व्हावा, असा मानस ठेऊन ती घोषणाबाजी केलेली होती, कोरोना गो म्हणून कोरोना जाणार नाही हे मलाही समजतं पण ती प्रतिकात्मक घोषणा होती, असं नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, ‘अब आप मत रोना क्यों कि जल्दी ही चला जायेगा यहाँ से कोरोना… जितना सोना हैं उतना सोना मगर किसीके हात में हात मत देना’… असं आवाहनही आठवलेंनी कवितेतून केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अजित पवारांचा कॉन्फिडन्स मानावा लागेल; निलेश राणेंच टिकास्त्र

केंद्रात गो गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही- रुपाली चाकणकर

एक दिन हम बजा देंगे कोरोना के बार…, रामदास आठवलेंनी रचली कविता

आता कोरोनो गो नाही तर ‘महाविकास आघाडी गो’,असं म्हणावं लागेल- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here