राजाही वर्क फ्रॉम होम प्रजाही वर्क फ्रॉम होम; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका

0
298

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध करण्यात आले. अशातच मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत, यावरूनही चंद्रकांत पाटलांनी पुन्हा मुख्यमंत्र्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडी सरकारामधील नेत्यांचा आपाआपसात पायपोस नाहीये. राजाही वर्क फॉम होम आणि प्रजाही वर्क फॉम होम असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

हे ही वाचा : आगामी मुंबई महापालिकेत शिवसेना कुणाला उमेद्वारी देणार?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, निर्बंधाच्या घोळामुळे एक आत्महत्या नाही तर अनेक आत्महत्या झाल्या, भयानक सुरू आहे सर्व,मुंबई पालिका आयुक्त चहल खरं बोलतायत का उद्धव ठाकरे? असा सवालही चंद्रकांत पाटलांनी यावेळी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

सरकारवर विश्वास ठेवा, तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, संप मागे घ्या; शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

तमिल थलाइवाजाचा विजयी धमाका; हरियाणावर केली एकतर्फी सामन्यात मात

“भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here