मोठी बातमी! काँग्रेसने ‘या’ बड्या नेत्यावर केली थेट निलंबनाची कारवाई

0
228

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

काँग्रेसने नागपुरातील एका बड्या नेत्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेस हायकमांडने या नेत्याला थेट पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

ही बातमी पण वाचा : पुणे पोटनिवडनुकीसाठी महाविकास आघाडीकडून ‘या’ तीन नावांची जोरदार चर्चा

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षाच्या हायकमांडकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाने याआधी आमदार सत्यजित तांबे आणि त्यांच्या वडिलांवर निलंबनाची कारवाई राज्यात केलेली. त्यानंतर आता आशिष देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे, ठाकरेंनी माफी मागितल्यास ते माफ करतील”

फडणवीसांचा ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यांसह अडीचशे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

“KKR च्या फिरकीसमोर RCB फेल, KKR चा RCB वर 82 धावांनी दणदणीत विजय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here