अखेर ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मागितली माफी, म्हणाले…

0
615

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

धुळे : जळगावमधील एका प्रचारसभेत बोलताना शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

हे ही वाचा : “मनसेचा कर्नाटक सरकारला थेट कानडीतून इशारा”

गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना डिवचताना रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांशी केली होती. गुलाबरावांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय राजकीय वातावरण चांगलंच तापलं. यानंतर गुलाबराव पाटलांवर अनेकांनी टीका केली. यावरून आता गुलाबराव पाटील यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली.

भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो’., असं गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच आज दिवसभर झालेल्या टीकेनंतर पाटील यांनी अखेर धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये बोलताना आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफी मागितली.

महत्वाच्या घडामोडी –

नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, त्यामुळे…; नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

“राज्यभरातील शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार; जयंत पाटलांची मोठी घोषणा”

“पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली भाजप आमदाराची भेट; मनसे-भाजप युती होणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here