…तर आज ही वेळ आली नसती; सामना अग्रलेखातून फडणवीस सरकारवर निशाणा

0
156

मुंबई : पुण्याच्या जम्बो रुग्णालयांतील असुविधांवरून महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज तात्पुरत्या सुविधा जम्बो म्हणून उभाराव्या लागल्या, ते प्रमाण कमी झाले असते, असा निशाणा शिवसेनेनं भाजपवर लगावला आहे.

दरम्यान, पुण्यातील महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. शहरात भाजपचे आमदार, खासदार आहेत. या सगळ्यांनी शहराच्या सुरक्षेसाठी एकदिलाने काम केले तरच कोरोनाशी लढता येईल, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कंगना तो एक बहाना है…; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर नाव न घेता निशाणा

राजू शेट्टी यांना कोरोनाची लक्षणं; पहिला अहवाल निगेटिव्ह

‘हे’ पातळी घसरल्याचं लक्षण; कंगना प्रकरणावरून अमृता फडणवीसांची शिवसेनेवर टिका

महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही, जे करायचंय ते करा- कंगणा रणाैत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here