राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही; नितेश राणेंची राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका

0
143

मुंबई : मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवलय, असं म्हणत शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर नारायण राणेंचे सुपुत्र आणि भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

राजेश क्षीरसागर सारख्या भुंकणाऱ्यांना माहीत आहे. राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही. राज्यपाल नियुक्त आमदारकीचे बिस्कीट आमचं नाव घेतले की मिळेल असा गैरसमज झाला असेल. पण रामदास कदम सारख्यांचे भुंकून किती दात उरलेत आणि काय अवस्था मातोश्रीने केली हे ही लक्षात ठेवावं!, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यांच्या हाती फक्त गाडीच स्टेरिंगच ; रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना टोला

…तेव्हा फडणवीसांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का?; अशोक चव्हाणांचा सवाल

इच्छा असेल त्या मुंबईकराला कोरोना चाचणी करण्याची मुभा- आदित्य ठाकरे

मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही- छत्रपती संभाजीराजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here