स्वाभिमान विकून वसुलीसाठी….; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

0
911

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई येथील शिवाजी पार्क परिसरात महापालिकेच्या माध्यमातून विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

स्वाभिमान विकून वसुलीसाठी चालली आघाडीची सेंटीग. राज्यात केला अंधार आता मागवलीय इटलीची लायटिंग. मामुंचे इटलीप्रेम,’ असं संदीप देशपांडे यांनी म्हंटलं आहे.

हे ही वाचा : अजित पवार बनवाबनवी, लोकांची फसवा-फसवी थांबवा; किरीट सोमय्यांचा इशारा

दरम्यान, यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

महाविकास आघाडी सरकार जावं असं मी म्हणणार नाही, कारण…; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मनसेची मागणी

“मंत्रिमंडळाने आपला नैतिक अधिकार पूर्णपणे गमावला; उद्धवजी, आता तरी सरकार बरखास्त करा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here