आधी शरीरसंबंध ठेवले आणि मग…; नवी मुंबईत रिक्षा चालकाचं संतापजनक कृत्य

0
252

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी मुंबई : काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील भुतवली गावालगतच्या जंगलामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या हत्येचा उलगडा करण्यास, नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे.

1 हजार रुपयांची मागणी केल्याने ही हत्या करण्यात आली असल्याचं, पोलिस तपासात समोर आलं असून, याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षा चालकाला अटक केली आहे.

ही बातमी वाचा : 17 तास नॉट रिचेबल का होते? अजित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले…

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मार्च रोजी ही घटना घडली असून, आरोपी मोहम्मद अहमद, मोहम्मद अली साईन (वय 36) , असं या रिक्षा चालकाचं नाव असून, त्याला अटक केली आहे. आरोपी रिक्षा चालकाने मृत महिलेसोबत शरीर संबध ठेवले होते. त्यानंतर महिलेने आरोपीकडे एक हजार रुपयांची मागणी केली. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादातून रिक्षा चालकान महिलेच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा दगड घालून तिची हत्या केल्याचं, तपासात निष्पन्न झालं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

लखनाैची विजयी घाैडदाैड कायम, कृणाल पांड्याच्या अष्टपैलू खेळीनं लखनाैची हैदराबादवर 5 विकेट्सने मात

वरळीतून पराभवाची जाणीव झाल्यामुळे, आदित्य ठाकरेंनी ठाण्याला….; मनसेचा टोला

मोठी बातमी! काँग्रेसने ‘या’ बड्या नेत्यावर केली थेट निलंबनाची कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here