राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नेते फुटलेत; फक्त पक्षप्रवेशाचा मूहूर्त बाकी; ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

0
408

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पंढरपूर : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना, एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नेते फुटले आहेत; त्यांच्या प्रवेशाचा फक्त मुहूर्त बाकी आहे, असा गाैफ्यस्फोट आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज केला. ते आज पंढरपूरात माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवारांच्या भेटीला; उद्धव ठाकरेही मातोश्रीवरून रवाना; ठाकरे-शिंदे भेट होणार?”

गेल्या तीन महिन्यांतील शिंदे-फडणवीस या दोन नेत्यांचा कारभार बघितला तर सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात चांगल्या पद्धतीचे काम करताना दिसत आहेत. त्यांना निधी मिळत असून ते जनतेची कामे आणि प्रश्न सोडविताना ते दिसत आहेत. त्यामुळे सरकारच्या विरोधात बोलणं हे एवढ्यासाठी आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नेते फुटले आहेत; फक्त ज्याच्या त्याचा प्रवेशाचा मुहूर्त ठरतोय, असं शहाजी बापू म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

महिला पत्रकाराबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेंना, अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

शिंदे गटातील ‘हा’ नेता आमच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा मोठा गाैफ्यस्फोट

“महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान, म्हणाले, आधी कुंकू लाव, मग…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here