उद्या सांगलीत भव्य पक्षप्रवेशाचा सोहळा; शेकडो कार्यकर्ते करणार राष्ट्रवाीदत प्रवेश

0
867

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : आगामी स्थनाईक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाचे सोहळे आयोजित केले जात आहे. उद्याही सांगील जिल्ह्यातील मिरजेत राष्ट्रवादीकडून भव्य असा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार असून मिरज पूर्व भागातील मान्यवर नेत्यांसह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेणार आहेत.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.  सांगली जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीस अनुसरुन पालकमंत्री पाटील यांच्या या मेळाव्यातील उपस्थितीबाबत मिरजेच्या पूर्व भागातील राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे या मेळाव्याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांची बाळासाहेब ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केली”

पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“भाजपनं प्रचारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना जरी आणलं तरी शिवसेना घाबरत नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here